पानिपत येथील युद्धे ( Battle of panipat ) -
दिल्लीपासून जवळजवळ 90 किमी दूर असलेलं पानिपत हे इतिहासात झालेल्या मोठमोठ्या युद्धासाठी ओळखलं जातं. इतिहासात पानिपत येथे तीन युद्धे झाली.
21 एप्रिल 1526 मध्ये बाबर आणि लोदी यांच्यात पानिपत येथे पहिलं युद्ध झालं, हेम चंद्र विक्रमादित्य आणि अकबर यांच्यात 1556 मध्ये पानिपत येथे दुसर युद्ध झालं, तर पानिपत येथे 1761 मध्ये मराठे आणि अब्दाली याच्यात तिसरं महायुद्ध झालं.
![]() |
Panipat - History In Marathi |
21 एप्रिल 1526 मध्ये बाबर आणि लोदी यांच्यात पानिपत येथे पहिलं युद्ध झालं, हेम चंद्र विक्रमादित्य आणि अकबर यांच्यात 1556 मध्ये पानिपत येथे दुसर युद्ध झालं, तर पानिपत येथे 1761 मध्ये मराठे आणि अब्दाली याच्यात तिसरं महायुद्ध झालं.
पानिपत चे तिसरे महायुद्ध ( Third Battle of Panipat ) -
03 मार्च 1707 औरंगजेबाच्या मुत्युनंतर मुघलांची सत्ता संपुष्टात येऊ लागली आणि याच संधीचा फायदा घेऊन मराठयांनी आपली सत्ता उत्तरेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. 1750 च्या दशकामध्ये पेशव्याची सत्ता असताना मराठयांनी उत्तरेकडे आपली वाटचाल सुरु केली आणि उत्तरेकडिल अनेक साम्राज्य जिंकली.
1758 साली दिल्लीवर कब्जा करत मराठयांनी अहमदशहा अब्दालीचा थोरला मुलगा तिमुरशहा याला पळवून लावले. हि घटना म्हणजे मुस्लीम धर्मावरिल संकट मानुन 1759 मध्ये अहमदशहा अब्दाली याने बलुच, पश्तुन आणि अफगाणी लोकांची फौज तयार केली आणि भारतावर हल्ले चढवण्यास सुरुवात केली. भारतावरील आक्रमणे रोखण्यासाठी मराठयांनी सदाशीवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली पानिपतच्या दिशेने कुच केली. जवळजवळ एक लाखांची फौज घेऊन उत्तरेकडे जाताना सदाशिवरावांना वाटेत अनेक साम्राज्याची मदत मिळाली.
Also see - Who is Nadir Shah Afshar |The history of नादिर शाह |
मराठयांच्या या तुकडीने पहिल्यांदा अब्दालीच्या मनात आपली भिती निर्माण व्हावी, म्हणुन दिल्लीवर कब्जा केला. या घटनेनंतर अब्दालीच्या मनात भिती निर्माण झाली खरी पण मराठयांना दिल्लीवर कब्जा करण्यासाठी काही सैन्य गमवाव लागलं. याचं काळात मराठे आणि अब्दाली याच्यात छोटमोठया लढाया सुरु होत्या. चिडलेल्या अब्दालीने शेवटी बाघपत येथुन यमुना नदी ओलांडली आणि पानिपत येथे तळ ठोकला. पानिपत मध्ये अब्दालीला पाहुन चिढलेल्या मराठयांनी त्याच्यावर आकमण सुरु केलं. पण मराठयांची सेना कमी पडली. इकडे अब्दालीन आपली राखीव सेना युद्धात उतरवली, आणि भिषण युद्ध सुरु झालं.
चिढलेल्या अब्दालीने मराठा सेनेसाठी येणारी रसद व घोडदळ यावर रोख घालण्यासाठी गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य तुकडिवर हल्ला केला. आणि मराठयांचा रसद पुरवठा बंद झाला. पुढे पानिपत मध्ये दोन महिने युद्ध सुरुच राहिलं. पण अजुनही मोठया युद्धाला सुरुवात झालेली नव्हती. दोन महिने युद्ध चालुच राहिल्याने मराठयांना पुरेस अन्न मिळेना. आणि म्हणुन मराठयांनी स्थानिकांवर हल्ले करायला सुरुवात केली लुटमार करण्यास सुरुवात केली. यामुळेच स्थानिकांमध्ये मराठयांविरुद्ध द्वेष निर्माण झााला, ही सर्व परिस्थीती पाहुन शेवटी सदाशिवराव भाउंनी पहिले पाउल उचलले आणि 14 जानेवारी 1761 ला पानिपत युद्धाचे पहिले रणशिंग फुकले.
Also see - ' भवानी ' तलवार आणि ' ३२ मन सोन्याचं सिंहासन '
मराठयांकडुन पहिल्यांदा इब्राहिम खान चालुन गेला त्याने मराठयाच्या साथिने रोहिले आणि अफगाण्यांना सळो कि पळो करुन सोडले. सदाशीवराव भाउ यांनी मध्यातुन हल्ला केला. मराठयांच्या या हल्ल्यामुळे अफगाणी हरण्याच्या स्थीतीत होते, आणी हे पाहुनच अब्दालिने आपली राखीव पंधरा हजार सैन्याची तुकडी युद्धात उतरवली. अफगाण्यांनी मराठ्यांवर मोठया प्रमाणात हल्ले सुरु केले आणी मराठे युद्धभुमी सोडून पळु लागले. दिवसअखेर कितितरी मराठे मारले गेले. अब्दाली जिंकला आणि ' 'मराठयाचे पानिपत झाले'. आपले कितितरी सैनिक मराठयांनी या युद्धात गमावले.
अब्दाली जरी पानिपतचे हे युद्ध जिंकला असला तरी या युद्धानंतर त्याने परत कधिही भारतावर आक्रमण केले नाही, या युद्धात त्याने मराठयांचा पराक्रम पाहिला होता.
मशहुर लेखक 'गोविंदाग्रज' पानिपतचे वर्णन करताना म्हणतात -
"कौरव पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती!
तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानिपती!"
![]() |
Panipat - peshwa... |

Panipat - The last battle |

टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा